Popular Posts

Sunday, March 3, 2024

शेंगदाणा चटणी

खमंग शेंगदाणा चटणी
साहित्य -
१. १ वाटी शेंगदाणे
२. ४-५ लसूण पाकळ्या 
३. १ टेबल स्पून जीरे
४. १ टेबल स्पून लाल तिखट 
५. चवी नुसार मीठ 

कृती- शेंगदाणे मध्यम आचेवर खमंग भाजून घेणे. शेंगदाणे थंड झाल्यावर सोलून पाखडून घेणे, मिक्सर घ्या भांड्यात सर्व साहित्य आणि भाजून साफ केलेले शेंगदाणे एकत्र करून पल्स मोडवर वाटणे. जास्त बारीक करू नये.
खमंग शेंगदाणा चटणी तयार..

Monday, May 24, 2021

|| श्रमम् विना न किमपी साध्यम् || || Without Effort Nothing Is Possible ||

 

|| श्रमम् विना न किमपी साध्यम् ||

|| Without Effort Nothing Is Possible ||

नमस्कार,
मी माझ्याकडे संग्रहीत असलेली माहिती या ब्लाॅगवर सामायिक करीत आहे. सदर माहिती ही वेगवेगळ्या माहितीपर लेखातील वेगवेगळ्या लेखकांची संग्रहीत केलेली आहे, त्यातील काही जशीच्या तशी तर काही माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.