Popular Posts

Sunday, March 3, 2024

शेंगदाणा चटणी

खमंग शेंगदाणा चटणी
साहित्य -
१. १ वाटी शेंगदाणे
२. ४-५ लसूण पाकळ्या 
३. १ टेबल स्पून जीरे
४. १ टेबल स्पून लाल तिखट 
५. चवी नुसार मीठ 

कृती- शेंगदाणे मध्यम आचेवर खमंग भाजून घेणे. शेंगदाणे थंड झाल्यावर सोलून पाखडून घेणे, मिक्सर घ्या भांड्यात सर्व साहित्य आणि भाजून साफ केलेले शेंगदाणे एकत्र करून पल्स मोडवर वाटणे. जास्त बारीक करू नये.
खमंग शेंगदाणा चटणी तयार..

No comments:

Post a Comment